राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन २ ऑक्टोंबरला गडचिरोलीत

526

– गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाराला राहणार उपस्थित
The गडविश्व
गडचिरोली दि. २८ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण २ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
२ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली येथे आगमन व गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारोह व वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रांगणात उपस्थिती. दुपारी १ ते १.४५ पर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी १.४५ ते ४.३० पर्यंत विश्रामगृह येथे मान्यवरांशी भेटी व चर्चा. दुपारी ४.४० वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews #cpradhkrushan #gadchiroli armori road)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here