– राज्याच्या गृहविभागाने आदेश केले जारी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ अंतर्गत पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त (निःशस्त्र) या पदाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सत्तावीस (२७) सरळ सेवाप्रविष्ट परिवीक्षाधीन पोलीस अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाने २५ जानेवारी २०२४ रोजी निर्गमित केले. यात गडचिरोली जिल्ह्यातील ८ पोलीस स्टेशनला नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी व एका पोलीस उप अधीक्षकाची पदस्थापणा करण्यात आली आहे. तसेच पंधरा (१५) पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त (निःशस्त्र) या संवर्गातील पोलीस अधिकाऱ्यांची विद्यमान पदांवरुन बदली करण्यात येत असून त्यांच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील असे सुद्धा आदेशात म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्याला या ठिकाणी मिळाले उपविभागीय पोलीस अधिकारी व उपअधीक्षक
१) नाईक संदेश तारसिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा, जि. गडचिरोली
२) चैतन्य वसंतराव कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली, जि. गडचिरोली
३) रविंद्र दिनकर भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा, जि. गडचिरोली
४) विशाल अर्जुन नागरगोजे, पोलीस उप अधीक्षक (अभियान), गडचिरोली
५) अमर मानसिंग मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड, जि. गडचिरोली
६) सूरज विठ्ठल जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली, जि. गडचिरोली
७) अजय विलासराव कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा, जि. गडचिरोली
८) शिरीष बाबासाहेब वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा, जि. गडचिरोली
९) योगेश चंद्रकांत रांजणकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी, जि. गडचिरोली
तर अरुण बाळासो पाटील, सहायक पोलीस आयुक्त, अमरावती शहर, अप्पासो बबन पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, शाहुवाडी, जि. कोल्हापूर, विशाल सुरेश क्षीरसागर,सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर, सतीश संजयराव कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला शहर, जि. अकोला, विपुल विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा, जि. सांगली, राहुल रामचंद्र झाल्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर, जि. पालघर, रोहिणी ज्ञानदेव बानकर , उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया शहर, जि. गोंदिया, श्वेता विष्णु खाडे, सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर, मनिषा विश्वंभर कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, देऊळगांव राजा, जि. बुलडाणा, दिनेश किसन बैसाने, उपविभागीय पोलीस अधिकारी, यवतमाळ, जि. यवतमाळ, अंकिता कैलास कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणू, जि. पालघर,गितांजली कुमार दुधाणे, सहायक पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार, समाधान माधवराव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, पूर्णा, जि. परभणी, विवेक हरिदास पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी, जि. गोंदिया, विनायक बाजीराव कोते, सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर, सविता मारुती गर्जे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण, जि. सातारा, प्राची विनायक कर्णे, सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, पूजा संजय नांगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जि. छत्रपती संभाजीनगर यांची सुद्धा पदस्थांपन करण्यात आली आहे.
तसेच पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त (निःशस्त्र) या संवर्गातील पुढील पोलीस अधिकाऱ्यांची, विद्यमान पदांवरुन, याद्वारे, बदली करण्यात येत असून त्यांच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
१) सुहास त्र्यंबक शिंदे
२) संजीव बाळकृष्ण पिंपळे
३) सुभाष रमेश दुधगांवकर
४) सुजीतकुमार अण्णा क्षीरसागर
५) साहिल उमाकांत झरकर
५) ब्रम्हदेव वासुदेव गावडे
७) श्रीम. पद्मावती शिवजी कदम
८) संकेत नथुराम देवळेकर
९) श्रीम. नीता अशोक पाडवी
१०) बाबुराव बिरा दडस
११) सुदर्शन साईदास राठोड
१२) विवेक एकनाथ लावंड
१३) नितीन भागवत गणपुरे
१४) जयदत्त बबन भवर
१५) संजय गंगाराम पुजलवार
©©©
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, gadchiroli police, gadchiroli, kurkheda, wadsa, etapalli, bhamragad, dhanora, jimalgatta, police news, #thegdv)