माजी पं.स. सभापती रामभाऊ मानापुरे यांचे निधन

172

माजी पं.स. सभापती रामभाऊ मानापुरे यांचे निधन
The गडविश्व
गडचिरोली, ३१ जानेवारी : चामोर्शीचे माजी पं.स. तथा तळोधी चे माजी सरपंच रामभाऊ पैकाजी मानापुरे रा.तळोदी (कुनघाडा) यांचे आज ३१ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास निधन झाले. यांचा अंत्यविधी आज दुपारी २.०० वाजता तळोधी येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात २ मुलं आणि २ मुली व नातवंड असा मोठ्ठा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here