धानोरा : मालवाहू ट्रकची झाडाला धडक बसून अपघात

490

– जीवितहानी टळली
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ जुलै : गडचिरोली येथून धानोरा मार्गे मुरूमगावकडे जाणाऱ्या ट्रकची झाडाला धडक बसून अपघात झाल्याची घटना ७ जुलै रोजी घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे नुकसान झाले आहे.
गडचिरोली मयेथून सीजी ०७ सीएल ९८१३ क्रमांकाचा ट्रक हा धानोरा येथून मुरूमगाव कडे जात असतांना सकाळी अंदाजे ७ वाजताच्या सुमारास ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक बसली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here