रांगी येथे बायफ अंतर्गत शेतकऱ्यांना धान बियाण्याचे वाटप

238

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ जुलै : बायफ ऑफिस धानोरा अंतर्गत प्रत्याक्षीक तत्वावर धान बियाणे, ढेंचा बियाणे, बुरशी नाशक पावडर चे वाटप करण्यात आले.
धानोरा तालुक्यातील रांगी येथील किसान भवन येथे बायफ इन्स्टिट्यूट फाँर सस्टेनेबल लाईफ हुडंस अँन्ड डेव्हलपमेंट प्रकल्प कार्यालय धानोरा घ्या वतिने शेतकऱ्यांना गरजेचे धान बियाण्याचे, ढेंचा बियाणे तसेच बुरशी नाशक पावडरचे वाटप रांगी परिसरातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर लोणारे माकोडे,मदनकर, वाणे मॅडम, प्रेरिका सौ. पूनम नितिन कावळे, तसेच निमगाव व रांगी येथिल शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here