राजगडे परिवार तर्फे सर्वांना दिवाळीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा!
प्रेम, आनंद आणि समृद्धीचा प्रकाश आपल्या जीवनात सदैव उजळत राहो
ही दिवाळी घेऊन येवो आरोग्य, सुख आणि यशाची अखंड फुलबाग!
शुभेच्छुक :
श्री. पुरुषोत्तम राजगडे, निमगाव
सौ. हिराताई राजगडे
ॲड. लोकेश राजगडे
प्रतिष्ठान :
संस्कृती वस्त्रालय, रांगी
राजगडे किराणा, निमगाव