आरोग्य उपकेंद्र मोहली तर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठी
ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि निरोगीपणाचा प्रकाश पसरवो
“आपले आरोग्य – आमची जबाबदारी!”
— आरोग्य उपकेंद्र, मोहली
शुभेच्छुक : डॉ. संध्या सिंग
वैद्यकीय अधिकारी मोहली









