गडचिरोली जिल्ह्यात आता उरले ८ कोरोनाबाधित

95

– आज कोरोनाबाधित व कोरोनामुक्ताची संख्या निरंक

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयात आज 196 कोरोना तपासण्यांपैकी कोरोना बाधित व कोरोनामुक्त निरंक यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37399 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36618 आहे. तसेच सद्या 8 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.91 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.02 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला.नविन कोरोनाबाधित व कोरोनामुक्त निरंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here