धक्कादायक: गडचिरोलीत वाघाचा मृत्य, मृत्यूचे कारण अस्पष्ट

508

– काटली येथे झाला मृत्यू

THE गडविश्व
गडचिरोली : जिल्हया मुख्यालयापासून नजीक असलेल्या काटली येथे पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज 6 जानेवारी रोजी सकाळच्या सुुमारास उघडकीस आली. वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला याचे कारण अदयाप स्पष्ट झाले नाही.मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यनानंतरच स्पष्ट होणार आहे.
सविस्त वृत अपडेट होत आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here