गडचिरोली : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

156

The गडविश्व
गडचिरोली, २३ जुलै : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार के.एस. भांडारकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार डी.एस. वाकुलकर, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, दूधबळे, मगरे, रणदिवे, चहांदे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here