– नव वधू वरास दिला शुभाशीर्वाद
The गडविश्व
अहेरी : येथील राधिकाबाई खतवार यांचे चिरंजीव देवेंद्रसिंग यांचा विवाह चि.सौ.का अलिशा यांच्याशी विद्या वासिनी लॉन नागपूर येथे संपन्न झाला.
त्यांच्या स्वागत समारोह सोहळ्याला गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून नव वधू वरास शआशीर्वाद देऊन भेटवस्तू दिली.
याप्रसंगी शायरी नगरपंचायत चे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नगरसेवक महेश बाकेवार, माजी नगरसेविका ममताताई पटवर्धन, प्रकाश दुर्गे उपस्थित होते.
