महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)
The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या गडचिरोली मुख्यालयातील मुख्य कार्यक्रमाचे ध्वजारोहण जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी ९.०५ वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपन्न होणार आहे. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रमाचा लाभ घेता यावा म्हणून थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालय संकेतस्थळ, युट्युब, फेसबुक तसेच ट्विटरवरून प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
ध्वजारोहण कार्यक्रम थेट प्रक्षेपण लिंक
https://gadchiroli.gov.in/15august-2/


