आरोग्य अभियान आरोग्य विभाग येथे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

100

The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सव निमित्तने राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग गडचिरोली येथे वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यालयाच्या परीसरात झाडे लावण्यात आले. कार्यक्रमामध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहूल थिगडे तसेच आरोग्यवर्धीनी कन्सलटन डॉ.दिक्षांत मेश्राम, जिल्हा सिकलसेल समन्वयक रचना फुलझेले, जिल्हा समुह संघटक धीरज सेलोटे, कार्यक्रम सहायक जीतेद्र कोटगले, गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम साहाय्यक श्रीमती वैशाली चौधरी, लेखापाल प्रिती एरेकर, घनश्याम मारबते, प्रवीण घूटके, औषधी निर्माता अधिकारी, अनंता मडावी, व कपील बारसिंगे, व इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here