आज गडचिरोली जिल्हयातील ९ नगरपंचायतींची मतमोजणी

220

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या 9 नगरपंचायती मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून, मतमोजणी आज 20 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजतापासून सुरु होणार असून मतमोजणीची टेबल व फेऱ्या पुढील प्रमाणे –
भामरागड 3 टेबल 6 फेऱ्या,
अहेरी 4 टेबल 5 फेऱ्या,
सिरोंचा 4 टेबल 4 फेऱ्या शेवटीचा फेरीसाठी 1 टेबल
कुरखेडा 4 टेबल 5 फेऱ्या
एटापल्ली 4 टेबल 4 फेऱ्या,
धानोरा 6 टेबल 3 फेऱ्या,
मुलचेरा 6 टेबल 3 फेऱ्या,
चामोर्शी 4 टेबल 5 फेऱ्या
कोरची 3 टेबल 6 फेऱ्या
अशा प्रकारे मतमोजणी राहणार आहे.अशी माहिती नगरप्रशासन विभागाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here