The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : सध्या जिल्हाभरात शेतीच्या कामाला वेग आला आहे. तरीसुद्धा अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम रामाय्यापेठा येथील महिलांनी मुक्तिपथ तर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ देत सहभाग नोंदविला. या स्पर्धेतून महिलांनी आनंद लुटत अवैध दारूविक्री विरोधात लढा देण्यासाठी मुक्तीपथ गाव संघटनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinewa #muktipath )