The गडविश्व
गडचिरोली, ९ ऑगस्ट : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने तलाठी गट क या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहिर झाल्या असून त्या संबधित संकेतस्थळावर जाहिर करण्यात आले आहे.
सदर परिक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत असणार असून तिन सत्रात परीक्षा होणार आहे. त्यामध्ये सकाळी ०९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत परीक्षा होणार आहे.
उमेदवारांना त्यांचे परीचा केंद्र व शहराचे नाव किमान ५ ते ६ उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर परीक्षेचे प्रवेश पत्र उमेदवारांना परिक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच याबाबतची माहिती उमेदवारांच्या मोबाईल, ईमेल आयडीावर उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्व उमेदवारांनी ईमेल आयडी व युजर आयडी बाबत संपर्कात रहावे लागणार आहे.
संकेतस्थळ : https://mahabhumi.gov.in/mahabhumilink#
वेळापत्रकसाठी क्लिक करा
(the gdv, the gadvishva, gadchiroli, talati recrutment 2023, talathi exam timetable, आदिवासी दिवस,Nagasaki Day, World indigenous day,Honda Sp160, Barcelona vs Tottenham, Siddique-Lal)