धानोरा येथील जेएसपीएम महाविद्यालयाचे कराटे स्पर्धेत सुयश

192

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३१ जानेवारी : छत्तीसगड राज्यातील बिलासपुर विद्यापीठत १७ ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजीत करण्यात आलेल्या आंतर विद्यापीठ कराटे स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघात धानोरा येथील श्री जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयातील बी.ए प्रथम वर्षाचा विद्यार्थी क्षितिज विगम याने टिम काता स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. सदर खेळाडूने प्रत्यक्ष सहभाग घेवून विजयी घोडदौड कायम ठेवली. या नेत्रदिपक कामगिरीबद्दल श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे, कार्याध्यक्ष सौ. आशीताई रोहनकर, सचिव सौ. मीनलताई सहानी, सहसचिव श्री. सौरभदादा मुनघाटे, तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय मुरकुटे, प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण, सर्व प्राध्यापक वृंद तसेच प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Andhra Pradesh Capital) (Economic Survey 2023) (February) (Priyanka Chopra) (Joao Cancelo) (The Last of Us)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here