२ ऑक्टोबर ला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

131

The गडविश्व
गडचिरोली, २९ सप्टेंबर : उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे २ ऑक्टोबर २०२३ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार २ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी १२ वा. गोंडवाना विद्यापीठ येथे आगमन व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या ११ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी ३ वा.गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here