The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : हरणघाट धाम येथील प.पू.मुरलीधर महाराज ध्यान साधनेकरिता ५१ दिवसाच्या अज्ञातवासात अचानक गेले असल्याची बाब आमदार डॉ. देवराव होळी यांना कळताच त्यांनी प.पू.मुरलीधर धाम हरणघाट येथे जावून मंदिरात दर्शन घेतले.
यावेळी लछमाजी गद्देवार, सुभाष नागूलवार, अनिलजी कोंबळी, मुकेशजी गुरनुले, कालिदास आभारे, उमेश उमलवार, रवींद्र पाल, उमेश भाऊ पिटाले, सुधीर गुरनुले, यांचे सह भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.