महाराष्ट्र तलाठी मेगा भरती 2023 : 4644 जागांकरिता २६ जून पासून अर्ज करण्यास सुरुवात

1708

महाराष्ट्र शासनाच्या महसलू विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण – 4644 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकुण 36 जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

Revenue Department Examination 2023

जाहिरात क्र.: तलाठी भरती/प्र.क्र./45/2023
Total : 4644 जागा
पदाचे नाव : तलाठी (गट-क)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

अधिकृत वेबसाईट : पाहा

वयाची अट : 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
फी : खुला प्रवर्ग : ₹1000/- [मागासवर्गीय : ₹900/-]
Online अर्ज सुरु होण्याची तारीख : 26 जून 2023
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2023 (11:55 PM)
परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

पेसा क्षेत्रांची यादी पाहा

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

Online अर्ज : Apply Online [Starting 26 जून 2023]

(the gdv, the gadvishva, talathi bharti 2023, talathi recrutment 2023)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here