The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : तालुक्यातील कुंभिटोला येथील गंगाधरजी केवळराम गहाणे (५५) यांचे आज पहाटेच्या सुमारास राहत्या घरी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२.०० वाजता सती नदी घाट कुंभिटोला येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तिन मुले सुना व नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. गंगाधरजी गहाणे हे ‘The गडविश्व’ चे कुरखेडा तालुका प्रतिनिधी यांचे वडील होते.
(the gdv, the gadvishva, kurkheda, kumbhitoa, gadchiroli, #thegdv)