– राज्यातील आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : राज्य शासानाच्या गृह विभागाने २० नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करत आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात गडचिरोली पोलीस दलातील अपर पोलीस अधिक्षक अनुज तारे यांचासुध्दा समावेश असुन त्यांची वाशीम च्या पोलीस अधिक्षकपदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.
अनुज तारे यांच्या जागी आता एम.रमेश हे नवे अपर पोलीस अधिक्षक राहतील.
(Gadchiroli: Anuj Tare transferred and M.Ramesh new Additional Superintendent of Police, gadchiroli police)