गडचिरोलीविदर्भ गडचिरोलीत नोकरीच्या शोधात असाल तर लगेच संपर्क करा ; ‘ही’ आहे शिक्षण पात्रता By The Gadvishva - October 10, 2024 1976 Share FacebookTwitterWhatsAppTelegram The गडविश्व गडचिरोली, दि. १० : गडचिरोली शहरात नोकरीच्या शोधात असाल तर शहरातच नोकरीची संधी धावून आली आहे. शहरात नव्याने सुरू झालेल्या सुविधा नर्सिंग स्कूल, गडचिरोली येथे नोकरी उपलब्ध असून त्याकरिता खाली दिल्याप्रमाणे शिक्षण पात्रता आहे.