भारतीय डाक विभागात दहावी पासवर ६२० जागांसाठी भरतीकरिता मुदतवाढ

2791

Online applications are invited from the eligible applicants for engagement as Gramin Dak Sevaks (GDS) [Branch Postmaster (BPM)/Assistant Branch Postmaster (ABPM)] in Branch Post Offices (BOs) created in the year 2023. Applications are to be submitted online

जाहिरात क्र.: 17-31/2023-GDS
.
पदाचे नाव & तपशील : (ग्रामीण डाक सेवक- GDS)

१) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
२) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

एकूण जागा : 12828 (महाराष्ट्र सर्कल मध्ये ६२० जागा )

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण , मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट : ११ जून २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र & गोवा
अर्ज करण्याकरिता फी : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ जून २०२३ (मुदतवाढ – १६ ते २३ जून )
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : १२ ते १४ जून २०२३मुदतवाढ २४ ते २६ जून २०२३ )

शुद्धीपत्रक : पहा
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात (Notification) : पाहा
Online अर्ज : Apply Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here