धानोरा : गौरव करमनकरने सिबीएसई दहावीत मिळविले ६५ टक्के

423

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १४ मे : सिबीएसई दहावीच्या बोर्डाचा निकाल १२ मे रोजी घोषित झाला. यात धानोरा येथील परंतु कार्मेल हायस्कूल गडचिरोली येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी गौरव भाविकादस करमनकर या विद्यार्थ्यांने सिबीएसई दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ६५.२० टक्के गुण मिळवीत प्रथम श्रेणीत यश संपादन केले.
त्याने या यशाचे श्रेय शिक्षक, आई-वडील यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here