The गडविश्व
ता. प्र /देसाईगंज, दि. १३ : तालुक्यातील चोप येथील रहिवासी तथा सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडसा येथील सेवानिवृत्त कर्मचारी श्रीराम केळझरकर (वय ६५) यांचे आज सकाळी नऊ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलं, सुना व नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यसंस्कार उद्या (दि. १४ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता गाढवी नदी घाटावर करण्यात येणार आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #desaiganj













