‘असे’ पहा लोकसभा निवडणूक २०२४ निकालाचे अपडेट

4362

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : लोकसभा २०२४ करिता निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज ४ जून सकाळी ८ वाजतापासून सुरू झाली आहे. लोकसभा निहाय तंतोतंत निकाल आपण खाली दिलेल्या पद्धतीने पाहू शकणार आहात.

सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्या  (येथे क्लिक करा)

त्यानंतर ब्लिंक होत असलेल्या General Election Result 2024 वर क्लिक करा ( येथे क्लिक करा)

आता Parliamentary Constituencies वर क्लिक करा ( येथे क्लिक करा)त्यानंतर राज्यनिहाय निकाल पाहण्यासाठी टॅब दिसेल त्यावर क्लिक करा ( येथे क्लिक करा )त्यानंतर Constituency Wise Results यावर क्लिक करा. ( येथे क्लिक करा)

लोकसभा क्षेत्रनिहाय निकाल बघण्यासाठी खाली दिलेल्या त्या – त्या  लिंक वर क्लिक करा…

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र (क्लिक करा)
चंद्रपूर लोकसभा क्षेत्र (क्लिक करा)
भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्र (क्लिक करा)
नागपूर लोकसभा क्षेत्र (क्लिक करा)
वर्धा लोकसभा क्षेत्र (क्लिक करा)
यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्र (क्लिक करा)

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabhaelection2024 #loksabha_election2024 #GeneralElectionResult2024 #gadchirolichimurloksabha)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here