– माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती
The गडविश्व
अहेरी, १२ फेब्रुवारी : आविस कट्टर समर्थक ग्रुप आल्लापल्ली अहेरी तर्फे राज्य स्तरीय डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. सदर डान्स स्पर्धेला अध्यक्ष म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार होते.
या कार्यक्रमाला सोलो डान्स प्रथम पारितोषिक व सोलो डान्स द्वितीय पारीतोषिक असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून २० हजार रुपये देण्यात येत आहे.
यावेळी उपस्थित कु.रोजताई करपेत नगराध्यक्ष नगरपंचायत अहेरी, शैलेंद्र पटवर्धन उपाध्यक्ष नगरपंचायत अहेरी, अहेरी माजी प.स.उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार, विलास सिडाम नगरसेवक अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, सौ.सुगंधा मडावी माजी ग्रा.प.सरपंच तथा विद्यमान सदस्य आलापल्ली, सौ.उषाताई आत्राम ग्रा.प.सदस्य आलापल्ली, सौ.रजनी गंजीवर ग्रा.प.सदस्य आलापल्ली, सलीम शेख, पो.उप.निरीक्षक चव्हाण, विनोद रामटेके, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, नरेश गर्गम, प्रकाश दुर्गेसह आविसंचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.