२१ जून पर्यंत गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषद मधील आरक्षण सोडतीवर नोंदविता येणार आक्षेप

220

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषद येथे सदस्य पदांच्या नागरीकांचा अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीमधील महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील माहिला याबाबत प्रभाग निहाय आरक्षण याबाबत सोडतीचा कार्यक्रम 13 जून 2022 रोजी घेण्यात आला. सदर सोडतीच्या अनुषंगाने नागरीकांच्या काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत नोंदवीण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नगरपरिषद,गडचिरोली व नगरपरिषद,देसाईगंज या 2 नगरपरिषदेमधील सदस्य पदांच्या प्रभाग निहाय आरक्षणाची माहिती पुढील प्रमाणे आहे.

नगरपरिषद,गडचिरोली :

प्रभाग क्रमांक -1(अ) अ. जा.,(ब) सर्वसाधारण स्त्रि,प्रभाग क्रमांक-2(अ) अ.ज.,(ब) सर्वसाधारण स्त्रि, प्रभाग क्रमांक-3 (अ) सर्वसाधारण स्त्रि,(ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक -4(अ) अ.ज. स्त्रि,(ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक- 5 (अ) अ.जा.स्त्रि, (ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक-6(अ) सर्वसाधारण स्त्रि,(ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक -7(अ) अ.जा.,(ब) सर्वसाधारण स्त्रि,प्रभाग क्रमांक-8(अ) सर्वसाधारण स्त्रि, (ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक-9(अ)सर्वसाधारण स्त्रि,(ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक-10(अ)अ.ज.,(ब)सर्वसाधारण स्त्रि,प्रभाग क्रमांक 11-(अ) अ.जा.स्त्रि,(ब)सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक-12(अ) सर्वसाधारण स्त्रि,(ब)सर्वसाधारण,प्रभागक्रमांक-13(अ)अ.जा.स्त्रि,(ब)सर्वसाधारणस्त्रि,(क) सर्वसाधारण.

नगरपरिषद,देसाईगंज :

प्रभागक्रमांक-1(अ)अ.जा.स्त्रि,(ब)सर्वसाधारण,प्रभागक्रमांक-2(अ)सर्वसाधारणस्त्रि,(ब) अ.ज.सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक-3(अ) सर्वसाधारण स्त्रि, (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक -4(अ) सर्वसाधारण स्त्रि,(ब)अ.जा. सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक- 5(अ) अ.जा. स्त्रि,(ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक-6(अ) सर्वसाधारण स्त्रि,(ब)सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक-7(अ)सर्वसाधारण स्त्रि,(ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक-8(अ) सर्वसाधारण स्त्रि,(ब) अ.जा.सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक-9(अ)सर्वसाधारण स्त्रि,(ब) सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक-10(अ) सर्वसाधारण स्त्रि,(ब) सर्वसाधारण स्त्रि, (क) सर्वसाधारण.

सदर सोडतीच्या अनुषंगाने नागरीकांच्या काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत त्यांनी नोंदवावे असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here