राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू उद्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

279

The गडविश्व
गडचिरोली : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांचे बुधवार, 18 मे 2022 रोजी सकाळी गडचिरोली येथे आगमन.
सकाळी महिला व बालकल्याण विभागाच्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थिती. तसेच दुपारी व्हिजे/एनटी/इतर मागास वर्ग व बहूजन कल्याण विभाग यांच्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपस्थिती.
दुपारी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथून चंद्रपूरकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here