– कोसरे यांच्या स्वागत समारंभ सोहळ्याला उपस्थिती
The गडविश्व
अहेरी : इंदाराम येथील शंकर कोसरे यांचे चिरंजीव सुरेश ह्यांचा विवाह चि.सौ.का.नागमनी यांच्याशी अहेरी तालुक्यातील देवलमारी येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभ कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून नव वधू-वरास शुभाशीर्वाद दिला. यावेळी आविस कार्यकर्ते व कोसरे परिवार उपस्थित होते.