The गडविश्व
मुलचेरा, ३ नोव्हेंबर : तालुक्यातील ग्रामपंचायत शांतिग्राम येथे सिमेंट रोडचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
शांतिग्राम येथील अनिल माली यांचा घराजवळ सिमेंट रोड ची आवश्यकता होती, याबत रस्ता बांधकामाची मंजुरी मिळाली असता माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथि सरपंचा सौ अच॔ना बैरागी, उपसरपंच श्रीकांत समददार, लगामचे माजी सरपंच मनिष मारटकर, कमल बाला, सत्यजित राय, वरिष्ठ नागरिक रबिन बाला, मनमोहन राय, नारायण हालदार, सचिन बिस्वास, पिजुष बागची, तुषार घरामी, अभिजीत माली, निताई राय, श्रीवास समददार, देव॔त मंडल, हिमांशु बाला, कार्तिक तोगम उपस्थित होते.