डोंगरगाव (भु) येथील पार्वताबाई धार्मिक यांचे वृद्धापकाळाने निधन

349

The गडविश्व
आरमोरी : प्रहार जनशक्ती पक्ष गडचिरोलीचे सर्वेसर्वा निखिल धार्मिक यांच्या आजी श्रीमती पर्वताबाई किसन धार्मिक रा. डोंगरगाव (भुसारी) यांचे आज ३१ मार्च रोजी सायंकाळी ०७ : ०५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने धार्मिक परिवारावर शोककळा पसरली आहे. उद्या १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता डोंगरगाव (भु) येथे अंत्यसंस्कार विधी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here