उद्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे आयोजन

89

The गडविश्व
गडचिरोली, ३० सप्टेंबर : उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा उद्या १ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी नियोजन भवन, जिल्हा नियोजन समिती सभागृह, गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here