उद्या अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

440

The गडविश्व
गडचिरोली, २९ सप्टेंबर : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड उद्या शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२ रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
ते शासकीय वाहनाने सकाळी आरमोरी,‍ जिल्हा गडचिरोली येथे आगमन व आरमोरी येथे नवदुर्गा मंडळ देवीचे दर्शन त्यानंतर सकाळी गडचिरोली येथे आगमन व दुपारी खाजगी कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव व दुपारी खाजगी कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ४.०० वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यासमवेत शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे बैठक. दुपारी शासकीय मोटारीने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here