लॉंयड्स मेटल कंपनीतर्फे ४१ प्रशिक्षणार्थ्यांना विविध प्रशिक्षण

105

The गडविश्व
एटापल्ली, २३ फेब्रुवारी : लॉंयड्स मेटल कंपनी सुरजागड मार्फत खदान परिसरातील बाधित ग्रामपंचायत मधील स्थानिक युवक व युवतीना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने ४१ प्रशिणार्थीना विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे .
सदर ४१ प्रशिक्षणार्थींना योग्य प्रशिक्षण देण्याकरिता लॉंयड्स मेटल कंपनी सुरजागड मार्फत प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात विवेकानंद तंत्रनिकेतन विद्यालय सीतासावंगी तुमसर येथे त्यामध्ये कॉम्पुटर स्कील साठी १० महिला व २ पुरुषांना,प्लंबरसाठी २ महिला व ३ पुरुष,एसी इलेक्ट्रिशन २, ऑटो इलेक्ट्रिशन ४ , बेल्ट रीपैर १,फिटर २, एचईएमएम हयड्रोलीक्स ३, टायर फिटर ६, वेल्डर ६ असे एकूण ४१ प्रशिक्षानार्थ्याना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Chandrpur News Updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here