‘The गडविश्व’ हे ऑनलाईन वेब न्यूज पोर्टल तथा युटयूब चॅनल आहे. The गडविश्व हे ग्रामीण भागापासून ते तालुका, जिल्हा तसेच राज्य व देशस्तरावरील बातम्या जलदगतिने प्रकाशित करण्यास तत्पर असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचक वर्गापर्यंत बातम्या, घडामोडी पोहचविण्याचे काम करीत आहे.
आम्ही प्रतिनिधी, वार्ताहर बनण्याची संधी घेऊन आलो आहोत. गाव, तालुका, जिल्हा पातळीवर प्रतिनिधींची निवड करणे आहे. आता आपणही आपल्या परिसरातील बातम्या, घडामोडींना ‘The गडविश्व’ च्या माध्यमातून प्रकाशीत करून प्रसिद्धी देऊ शकता. तेव्हा हि संधी न गमावता ‘The गडविश्व’ चे प्रतिनिधी व्हा आणि आपल्या परिसरातील बातम्या,घडामोडींना प्रसिध्दी द्या.
प्रतिनिधी बनण्याकरिता 9767642426 या क्रमांकावर संपर्क करा.