धानोरा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून पत्रकार दिन साजरा

236

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ७ जानेवारी : आदर्श पत्रकार संघ धानोऱ्याच्या वतीने ६ जानेवारी २०२२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील रुग्णांना वर रुग्णालयातील हेल्थकेअर जिल्हा परिषद हायस्कूल मोहलि येथील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना फळ वाटप करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश गजबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसाकडे, डॉ.अजित लाखानी, डॉ. सीमा गेडाम, डॉ.मंजुषा लेपसे, पत्रकार संघाचे अध्यक्ष समीर कुरेशी, दिवाकर भोयर, भाविकदास करमनकर, शरीफ कुरेशी, ओम देशमुख, बंडू हरणे, सिताराम बडोदे, देवराव कुंघाटकर, श्रावण देशपांडे, अरून चापडे आणि मारोती भैसारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here