वनविभाग भरतीबाबत महत्वाची अपडेट : बघा एका क्लिक वर

2238

– ‘या’ दिवशी होणार शारीरीक चाचणी
The गडविश्व
गडचिरोली, ९ सप्टेंबर : वनविभागांतर्गत ८ संवर्गातील एकुण २४१७ पदांकरिता टी.सी.एस कंपनीमार्फत भरती प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान याकरिता ३१ जुलै ते ११ ऑगस्ट २०२३ दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या. सदर भरतीप्रक्रियेचे उर्वरित नियोजित वेळापत्रक वनविभागाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आले आहे.

असे आहे वेळापत्रक

१ ) उत्तर तालिकेवर आक्षेपांचे निवारण करणे – ऑक्टोंबर -पहिला आठवडा
२) अंतिम उत्तर तालिका प्रसिध्द करणे – ऑक्टोबर-तिसरा आठवडा
३) ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – नोव्हेंबर-दुसरा आठवडा
४) शारीरीक चाचणी /व्यावसायिक चाचणी घेणे- डिसेंबर,२०२३
५) अंतिम निवडसूची जाहिर करणे – जानेवारी, २०२४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here