गडचिरोली : युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला

1350

– मृत्यूचे कारण अस्पष्ट
The गडविश्व
गडचिरोली, ११ जानेवारी : शहरातील इंदिरानगर येथे स्वतःच्या घरी युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना बुधवार ११ जानेवारी रोजी दुपारी ०१: ३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विनोद कुनघाडकर (२८) असे मृतकाचे नाव आहे.
घटनेची माहिती, पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही, शवविच्छेदन अहवाला नंतरच कारण कळू शकणार आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

(The Gadvishva) ( Gadchiroli News Updates) (Selection of three athletes from Gadchiroli district for Mini Olympic Games) (The Gadvishava) (Gadchiroli News) (Sports) (Liverpool vs Wolves) (Serie A) (Odisha FC) (Liverpool FC) (Tiger gadchiroli) (Digital Media ) (Nagpur)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here