विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा असते. यंदाही २६ फेब्रुवारी २०२५ पासून महाशिवरात्री निमित्त यात्रा असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असणार आहे. या यात्रेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असून यात्रा शांततेत पार पडावी यासाठी प्रयत्न असणार आहे.
आता तुम्हाला तुम्ही असलेल्या ठिकाणावरूनही मार्कंडादेवाचे ऑनलाईन लाईव्ह दर्शन घेता येणार आहे. ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

(#महाशिवरात्री #thegdv #thegadvishva #gadchirolinews #markanda #markandadev #chamorshi #चामोर्शी #महादेव #mahadev #mahashivratri #gadchirolinews )