आजपासून अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जिल्हा दौऱ्यावर

182

The गडविश्व
गडचिरोली, दि.०१ : अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम आजपासून गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरुवार 01 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12.00 वा. शासकीय विश्रामगृह, कुरखेडा येथे आगमन. दुपारी 12.05 वा.शासकीय विश्रामगृह, कुरखेडा येथून भट्टेगाव/येडापूरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. ते 12.55 वा. भट्टेगाव/येडापूर येथे आगमन व माजी सरपंच प्रविण दुग्गा यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 01.00 वा. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळयाच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 02.00 वा.भट्टेगाव/येडापूर येथून आरमोरीकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा. केमिस्ट भवन, आरमोरी येथे आगमन व महिला सन्मान मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 04.00 वा.केमिस्ट भवन, आरमोरी येथून गडचिरोलीकडे मोटारीने प्रयाण. सायं.04.30 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार 02 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 08.50 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथून जिल्हा स्टेडियम, गडचिरोलीकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 09.00 वा. जिल्हा स्टेडियम, गडचिरोली येथे आगमन. सकाळी 09.30 वा. जिल्हा स्टेडियम, गडचिरोली येथून शासकीय विश्रामगृह, गडचिरोलीकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 09.40 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा.शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथून गडचिरोली महोत्सव 2024, पोलीस दल व्हॉलीबॉल स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा परिषद, गडचिरोली येथे उपस्थिती. सकाळी 11.30 वा. जिल्हा परिषद मैदान, गडचिरोली येथून सुयोग निवासस्थान, गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी 11.45 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी 01.00 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथून धानोराकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 01.30 वा.धानोरा येथे आगमन व शासकीय आढावा बैठकीस तहसिल कार्यालय, धानोरा येथे उपस्थिती. दुपारी 03.00 वा. तहसिल कार्यालय येथून शासकीय विश्रामगृह, धानोराकडे प्रयाण. दुपारी 03.40 वा. शासकीय विश्रामगृह, धानोरा येथून गडचिरोलीकडे प्रयाण. सायं.04.15 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व राखीव. सायं. 05.50 वा. जिल्हा परिषद मैदान, गडचिरोलीकडे प्रयाण. सायं.06.00 वा.जिल्हा परिषद मैदान, गडचिरोली येथे आगमन व गडचिरोली महोत्सव 2024 सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं.07.00 वा. जिल्हा परिषद मैदान, गडचिरोली येथून सुयोग निवासस्थान, गडचिरोलीकडे प्रयाण. सायं.07.10 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम.
शनिवार 03 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथून चामोर्शीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. तहसिल कार्यालय, चामोर्शी येथे आगमन व आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 01.00 वा. तहसिल कार्यालय येथून लौकिक भिवापुरे यांचे चामोर्शी येथील निवासस्थानाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 01.10 वा.लौकिक भिवापुरे, चामोर्शी यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 02.00 वा. चामोर्शी येथून गडचिरोलीकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 02.30 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व राखीव. सायं.05.45 वा. जिल्हा परिषद मैदान, गडचिरोलीकडे प्रयाण. सायं.06.00 वा. जिल्हा परिषद मैदान, गडचिरोली येथे आगमन व गडचिरोली जिल्हा महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. (उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती.) रात्री 08.00 वा. जिल्हा परिषद मैदान, गडचिरोली येथून सुयोग निवासस्थान, गडचिरोलीकडे प्रयाण.रात्री 08.10 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम. रविवार, दि.04 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 06.00 वा. महामॅरेथॉन, गडचिरोली कार्यक्रमास जिल्हा परिषद मैदान, गडचिरोली येथे उपस्थिती. सकाळी 08.30 वा.सुयोग निवासस्थान, गडचिरोलीकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 08.35 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व राखीव. सकाळी 09.45 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथूनआष्टी मार्गे आलापल्लीकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 12.00 वा.आलापल्ली येथे आगमन व वनविकास महामंडळ इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.45 वा. आलापल्ली येथून अहेरीकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 01.00 वा.राजवाडा अहेरी येथे आगमन. दुपारी 03.00 वा. राजवाडा अहेरी येथून नागपूरकडे मोटारीने प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here