हक्काच्या जमिनीवर इतरांचा कब्जा ; मोटघरे यांचा प्रशासनावर गंभीर आरोप

0
- ५० वर्षांपासून वनहक्कासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्याची पत्रकार परिषदेत व्यथा The गडविश्व ता.प्र/ धानोरा, दि. २९ : धानोरा तालुक्यातील तुकुम येथील शेतकरी बळीराम आत्माराम मोटघरे...