गडचिरोली पोलिसांनी माओवादी तळ केला उद्ध्वस्त

0
- मोठा शस्त्रसाठा जप्त The गडविश्व गडचिरोली, दि. १२ : भामरागड तालुक्यातील कवंडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ माओवादी तळ उद्ध्वस्त करत गडचिरोली पोलिसांनी मोठी...