गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका ; अनेक मार्ग बंद

0
- एटापल्लीमध्ये सर्वाधिक 63.8 मिमी पावसाची नोंद The गडविश्व गडचिरोली,दि १० : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख मार्ग बंद झाले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला...