दारूमुक्त लोकसभा निवडणुकीसाठी जागृती

92

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु असून ही निवडणूक दारूमुक्त व शांततेत व्हावी, यासाठी मुक्तिपथतर्फे ‘दारूमुक्त लोकसभा निवडणूक’ हा अभियान राबविला जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हाभरात मुख्य ठिकाणी बॅनर व पत्रकांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागृती केली जात आहे. दारू पिऊन मतदान करू नका, दारू पिणाऱ्या उमेदवाराला मत देऊ नका, दारू वाटणाऱ्याला मत देऊ नका असे आवाहन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here