कुरखेडा : श्रीरामनगर येथील अंतर्गत सिमेंट क्राँक्रीट रस्ता बांधकामाचे आमदार रामदास मसराम यांचा हस्ते भुमिपूजन

153

The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १० : नगरपंचायत कुरखेडा अंतर्गत श्रीरामनगर येथे सिमेंट क्राँक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.
नववसाहत असलेल्या श्रीरामनगर येथे अनेक रस्ते अद्यापही नैसर्गिक अवस्थेत आहे. या रस्त्यांचे उपलब्ध निधीचा अनुरूप टप्प्या टप्प्याने मजबूती करण्याकरिता नगरपंचायतच्या वतीने मंजूरी प्रदान करण्यात येत आहे. आज करण्यात आलेल्या भुमिपूजन प्रसंगी नगराध्यक्षा अनीता बोरकर, माजी जि.प.उपाध्यक्ष जिवन पाटील नाट, माजी प. स. सभापती संध्याताई नैताम, नगरसेवीका प्राची धोंडणे, नगरसेवीका आशाताई तूलावी, नगरसेवीका हेमलता नंदेश्वर, नगरसेवीका कांताबाई मठ्ठे, भावेश मुंगणकर, सिराज पठान, सुमित कोवे तसेच स्थानिक वार्डवासीय हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here