४ एप्रिल रोजी जिल्हा स्तरीय दिव्यांग कल्याण समिती व नॅशनल समिती ची बैठक

90

The गडविश्व
गडचिरोली : समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय दिव्यांग कल्याण समिती व नॅशनल (trust act) समिती ची बैठक ४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी ,जिल्हा परिषद गडचिरोली, यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here