२८ जून रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा

159

The गडविश्व
गडचिरोली :  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा २८ जून २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व संबधित शासकीय/ अशासकीय सदस्यांनी उपस्थित रहावे असे सदस्य सचिव, जिल्हा दक्षता समिती तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here