स्टार्टअप करीता महिला उद्योजक उमेदवारांना नांव नोंदणी करण्याचे आवाहन

162

The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य नाविण्यपूर्ण सोसायटी, पहिला माळा, प्लॉट नंबर-8 बॅरेक एरिया,महर्षी कर्वे रोड, मुंबई याचेकडून Maharashtra Women Econamic Empowerment Program राज्यातील महिला उद्योजक घडविण्याकरीता राबविण्याचे ठरविण्यांत आलेले आहे. सदर योजनेकरीता लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविण्यपूर्णता:सोसायटीच्या www.mahwe.in या संकेतस्थळावर नोंदणी दिनांक 25 फेब्रुवारी,2022 पर्यंत करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here